Women Arrested : गांजा तस्करीप्रकरणी महिला अटकेत; मुंबई शहर व उपनगरांत रात्रीची गस्त सुरू

घाटकोपर असल्फा व्हिलेज परिसरात गुरुवारी रात्री गस्‍त घालत असताना कलावती चाळ परिसरात एक महिला पोलिसांना संशयास्पद फिरताना आढळून आली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
Mumbai police arrest a woman involved in cannabis smuggling as night patrols and surveillance increase in the city and suburbs."
Mumbai police arrest a woman involved in cannabis smuggling as night patrols and surveillance increase in the city and suburbs."Sakal
Updated on

मुंबई : घाटकोपर परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधा म्हात्रे (५५) असे आरोपी महिलेचे नाव आहे. शहरात अमली पदार्थांची तस्करी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी मुंबई शहर व उपनगरांत रात्रीची गस्त सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com