Mumbai : ४८ वर्षांपूर्वी ५० हजारात ठरलेला व्यवहार, वाद कोर्टात पोहोचला; महिलेला मिळाला घराचा ताबा, २५ लाख रुपये द्यावे लागणार

Mumbai High Court: मुंबईतील महिलेला ४८ वर्षांनंतर ताबा मिळाला आहे. तसेच या घराची अंशतः रक्कम भरली असून इतर उर्वरित रक्कम भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
high court

high court

Esakal

Updated on

मुंबई : वडाळास्थित महिलेला २८५ चौरस फुटांच्या सदनिकेचा ताबा मिळणार आहे. तिच्या दिवंगत पतीने मुलीसाठी हे घर खरेदी करण्याकरिता अंशतः रक्कम भरली होती आणि त्यानंतर सुमारे ४८ वर्षांनी हा ताबा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com