Virar Crime : दर्गा परिसरात पिशवीत आढळले महिलेचे शिर; विरारमध्ये खळबळ, काय आहे प्रकरण ?

Virar Crime News : विरार पूर्वेकडील दर्गा परिसरात एका महिलेचे बॅगमध्ये शिर (Woman Murder Case) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Virar Crime News
Virar Crime Newsesakal
Updated on
Summary

गुरुवारी सायंकाळी काही तरुणांचा ग्रुप होळी निमित्ताने मज्जा करत असताना विरार येथील पिरकुंडा दर्ग्यासमोर लघुशंकेसाठी गेले असता, त्याठिकाणी त्यांना मोठी बॅग दिसून आली.

विरार : विरार पूर्वेकडील दर्गा परिसरात एका महिलेचे बॅगमध्ये शिर (Woman Murder Case) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मांडवी पोलिसांनी (Mandvi Police) धाव घेऊन महिलेचे शिर ताब्यात घेऊन या संदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com