

Mumbai World-class Marina Project
ESakal
मुंबई : मुंबईत जागतिक बंदर प्राधिकरणाने (एमपीए) जागतिक निविदा प्रसिद्ध केली आहे. व्हिक्टोरिया डॉक येथे 'विकसित भारत मुंबई मरीना' हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ९२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इच्छुक कंपन्यांना १५ डिसेंबर २०२६ पर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.