

kidnapping case in Worli
ESakal
मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उपनगरात मुलं बेपत्ता होण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत होते. अशातच आता मुंबईत पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मुलाचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.