

Being Human First: Yajuvendra Mahajan on the True Essence of Goodness
Sakal
विरार : चांगुलपणा म्हणजेच देवपण, आणि चांगुलपणा आपल्या सर्वात असतो. असे प्रतिपादन दीपस्तंभ फाऊंडेशन, मनोबल प्रकल्पाचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी संजीवनी व्याख्यानमाला २०२६ मध्ये "चांगला माणूस घडताना” या विषयावर बोलताना केले. अध्यक्षस्थानी टीआयएफआर मधून निवृत्त झालेले वरिष्ठ विज्ञान अधिकारी मनोज नाईक होते.