७८ वर्षीय बिवलकर यांना न्यायालयाचा दिलासा, पूर्वजांच्या मालमत्तेच्या वादाप्रकरणी कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

Mumbai High Court: पूर्वजांच्या मालमत्तेच्या वादाप्रकरणी ७८ वर्षीय बिवलकर यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने याप्रकरणी कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

नवी मुंबई : पूर्वजांच्या मालमत्तेवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ७८ वर्षीय यशवंत बिवलकर यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने अर्जदाराविरुद्ध कोणतीही कठोर किंवा दंडात्मक कारवाई न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे वन विभागाला चपराक बसली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com