Thane News: ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला, सिमेंटच्या विटेने डोक्यावर प्रहार; उपचारापूर्वीच मृत्यू

Thane Crime: पान टपरी बंद करण्यास सांगितल्यामुळे संतापलेल्या तरूणाने पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत पोलिसाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Crime

Crime

ESakal

Updated on: 

ठाणे : पान स्टॉल बंद करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका तरुणाने पोलिस उपनिरीक्षकाच्या डोक्यात सिमेंटची वीट मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २५) चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com