Palghar Crime : पालघर शहरात तरुणीवर कोयत्याने हल्ला; गंभीर तरुणीवर उपचार सुरु, वार करून तरुण फरार

पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Young Woman Attacked with Sickle in Palghar

Young Woman Attacked with Sickle in Palghar

sakal

Updated on

पालघर : पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोराने तरुणीच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. हल्ला झालेली तरुणी गोल्ड सिनेमा परिसरातील एका इमारतीत भाड्याने राहत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com