Mumbai Crime: शुल्लक कारणावरून वाद, मी काहीपण करेन असे बोलून गेला अन् येताना दांडका घेऊन आला...; घटनेनं पनवेल हादरलं
Panvel News: चिंचपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाने किरकोळ कारणाच्या वादातून दुसऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना केली. या घटनेमुळे पनवेल शहरात एकच खळबळ उडाली आहे
पनवेल (वार्ताहर) : चिंचपाडा भागात राहणाऱ्या एका तरुणाने आणि त्याच्या तीन साथीदारांनी किरकोळ कारणावरून करंजाडे भागात राहणाऱ्या तरुणावर बॅट आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून पलायन केल्याची घटना घडली.