Mumbai Crime: प्रेयसीने ब्रेकअप केलं, तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात तरुणीला गाठलं अन्...; मुंबईत काय घडलं?

Crime News: मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने प्रेमाचे नाते तोडल्यामुळे प्रियकराने भररस्त्यात खळबळजनक कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crime

crime

sakal

Updated on

मुंबई : नाते तोडणाऱ्या प्रेयसीवर भररस्त्यात कोयत्याचा वार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुलुंड पोलिसांनी अटक केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. २५) सकाळी नऊच्या सुमारास मुलुंड घडली. अल्पवयीन तरुणीच्या मित्राने हल्लेखोर तरुणास नेमक्या वेळी अडवल्याने पुढील अनर्थ टळला, असे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com