Accident News: शीळफाटा रोडवरील खड्डा बनतोय मृत्यूचा सापळा! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Kalyan Shilphata Road Accident: कल्याण शीळफाटा रोड वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे.
Kalyan Shilphata Road Accident
Kalyan Shilphata Road AccidentESakal
Updated on

कल्याण येथील 28 वर्षीय तरुणाचा कल्याण शीळ रोडवरील खड्ड्यामुळे जीव गेल्याची घटना घडली आहे. कल्याण शीळ रोडचे रखडलेले रुंदीकरण आणि खराब रस्त्यामुळे अपघाताची शक्यता दैनिक सकाळने वर्तवली होती. त्याविषयी 12 ऑगस्टला वृत्त देखील प्रसारीत केले होते. अखेर या खड्ड्यांमुळे रोहनचा नाहक जीव गेल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com