Drowning Case: पावसाळ्याला सुरुवात होताच अनेकजण धबधब्यात बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. बदलापूर जवळील भोज धरणातील बंधाऱ्यावर पाण्याची मस्ती एका पर्यटकाच्या चांगलीच अंगलट आल्याचे समोर आले आहे.
बदलापूर : पावसाळ्याला सुरुवात होताच अनेकजण मित्र परिवारासह धबधब्यात भिजायला जातात. अशावेळी अनेकजण धबधब्यात बुडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा अपघाताच्या घटना घडत असताना बदलापूरमध्येही अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.