तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Zero Prescription Scheme: मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांसाठी झिरो प्रिस्क्रिप्शन योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही योजना राबविताना पालिका आणि केंद्रीय खरेदी खाते यांच्यात ताळमेळ होत नसल्याचे चित्र आहे.
Zero Prescription Scheme Controversy

Zero Prescription Scheme Controversy

Esakal

Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी सर्व महत्त्वाची औषधे कोणत्याही समस्येविना उपलब्ध व्हावीत यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन योजना राबविण्याचा निर्णय घोषित केला होता. मात्र, २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात झिरो प्रिस्क्रिप्शन चा समर्पित उल्लेख करण्यात आलेला नाही. झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी’ साठी तीन वेळा डेडलाईन देण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात ही योजना राबविताना पालिका आणि केंद्रीय खरेदी खाते यांच्यात ताळमेळ होत नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com