Cancer Beyond the Body: Impact on Relationships
sakal
आशा नेगी ( लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत )
‘साक्षात्कारी’ कर्करोग
कर्करोग आयुष्यात येतो, तेव्हा तो केवळ शरीरावर परिणाम करत नाही, तर नातेसंबंधांचीही नव्यानं परीक्षा घेतो. काही नाती अधिक घट्ट होतात, काहींमध्ये शांत बदल घडतात, तर काही वेळा अपेक्षेपेक्षा जास्त समजूतदारपणा समोर येतो. तोही अगदी लहान वयात.