

Understanding Snoring Beyond Noise
Sakal
आहारमंत्र
डॉ. मृदुल देशपांडे
आपल्याकडे एक सामान्य समज आहे, की ‘घोरणे म्हणजे मस्त गाढ झोप लागलीय काही गंभीर नाही.’ मात्र, फंक्शनल मेडिसिनच्या दृष्टीने पाहिल्यास, घोरणे ही शरीराची धोक्याची घंटा असते. हे फक्त रात्री त्रास देणारा आवाज नसून, शरीरात घडणाऱ्या गंभीर मेटाबॉलिक व इंफ्लेमेटरी समस्यांचे संकेत असू शकतात.