Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहि‍णींना दिलेला शब्द महायुतीने खरा केला’: श्रीजया चव्हाण

Srijaya Chavan : महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ₹३६००० कोटींची तरतूद केली आहे. ओबीसी, एसईबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थिनींसाठी शिक्षण शुल्कात १००% सवलतीचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

नांदेड : लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटी रुपयांचा निधी आणि ओबीसी, एसईबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थीनींना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचा अर्थसंकल्पात समावेश करुन भाजप महायुती सरकारने आपला शब्द खरा केल्याचे भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com