Child Marriage : खेळण्याच्या वयात संसार कसा करू? नांदेड जिल्ह्यात १८ महिन्यांत यंत्रणेने रोखले ८४ बालविवाह

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाच्या कडक कारवाईमुळे १८ महिन्यांत ८४ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
Child Marriage
Child Marriage sakal
Updated on

रामेश्वर काकडे

नांदेड : कमी शिक्षण व अज्ञानातून दिवसेंदिवस बालविवाहांची संख्या वाढत आहे. जबाबदारीतून मुक्त होण्याच्या उद्देशाने आई-वडील कोवळ्या वयातच मुला-मुलींचे लग्न लावून देत असल्याने भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयात संसार कसा करू बाबा? हे वास्तव यानिमित्ताने पुढे आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com