Nanded Farmers: नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बाजारभावाचा फटका; नांदेडमध्ये सात महिन्यांत ८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

Nanded News: नांदेड जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत ८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आर्थिक तंगी, कर्जबाजारीपणा आणि अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे जीवन संघर्षमय बनले आहे.
Nanded Farmers
Nanded Farmerssakal
Updated on

रामेश्वर काकडे

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे सावट अधिकच गडद होत चालले असून, गेल्या सात महिन्यांतील आकडे धक्कादायक आहेत. जानेवारी २०२५ पासून जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. म्हणजेच, सरासरी प्रत्येक तीन दिवसांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com