

Police Raid Grocery Store, Trace Larger Gutkha Stock Worth Lakhs in Nanded City
-लक्ष्मीकांत मुळे
अर्धापूर (जिल्हा नांदेड): अवैध गुटखा विक्री विरुद्ध अर्धापूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून आमरबाद तांडा (ता अर्धापूर), येथील एका किरणा दुकानावर छापा टाकून शासनाने प्रतिबंधीत करण्यात आलेला साडेसदतीस हाजारचा गुटखा, सुगंधित पानमसाला, जर्दा जप्त करण्यात आला आहे.