

Nanded News
sakal
बिलोली (जि. नांदेड) : माघारीसाठी महिला उमेदवारास डांबून ठेवल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात दाखल झाली. या प्रकारावरून येथील नगर परिषदेच्या आवारात धक्काबुक्की झाली. त्यात अन्य एक उमेदवार जखमी झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद मिटला.