Nanded Crime: आईवर मारहाणीचा राग घेऊन मोठ्या भावाने लहान भावाचा खून; सोनखेड पोलिसांच्या तपासात उघडकी
Crime News: अवघ्या २४ तासांत भावाचा खून करणाऱ्या सचिन वसंत देशमुख (हंबर्डे) याला छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. सोनखेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच हा गुन्हा उघड केला.
नांदेड : अवघ्या २४ तासांत भावाचा खून करणाऱ्या सचिन वसंत देशमुख (हंबर्डे) याला छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. सोनखेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच हा गुन्हा उघड केला.