Electric Shock: इन्व्हर्टरची तपासणी करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
Inverter Shock: चिकलठाणा बुद्रूक (ता सेलू) शिवारातील शेत आखाड्यावर इन्व्हर्टरची तपासणी करताना बॅटरीतील विजेच्या शॉक लागून एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
देवगावफाटा : चिकलठाणा बुद्रूक (ता सेलू) शिवारातील शेत आखाड्यावर इन्व्हर्टरची तपासणी करताना बॅटरीतील विजेच्या शॉक लागून एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हि घटना बुधवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास घडली.