Nanded News: आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलींच्या नावावरची शेतजमीन रद्द; किनवट एसडीओ झेनिथ चंद्रांचा महत्वाचा निर्णय
Gift Deed Cancelled: वयोवृद्ध आईच्या देखभालीत दुर्लक्ष करणाऱ्या मुलींच्या नावावर आईने दिलेली शेतजमीन रद्द केली. न्यायालयाच्या निर्णयाने सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याची जागरूकता वाढवली.