Nanded: आईच्या अस्थी विसर्जनावेळी मुलाचा हृदयविकाराने मृत्यू; देगलूरच्या शहापूरमध्ये शोककळा

Tragic Incident During Mother's Ash Immersion Ceremony: देगलूर घटना, हृदयविकार मृत्यू, अस्थी विसर्जन. आईच्या अस्थी विसर्जनावेळी मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने शहापूर गावावर दुहेरी शोककळा पसरली आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

देगलूर: नियतीचा खेळ किती कठोर असू शकतो, याचा प्रत्यय देणारी हृदयद्रावक घटना देगलूर तालुक्यातील शहापूर येथे घडली. आईच्या निधनाच्या दुःखातून कुटुंब सावरत नसतानाच तिच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com