Nanded News: श्रावणात काळेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; दर्शनासाठी नव्या स्टेट ब्रिजमार्गे जाण्याची व्यवस्था खुली
Kaleshwar Temple: श्रावण महिन्याला शुक्रवार पासून सुरवात झाली. श्रावण महिन्यात नांदेड शहरालगत विष्णुपुरी येथील श्री काळेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दर्शन घेण्यासाठी होणार आहे.
नांदेड : श्रावण महिन्याला शुक्रवार(ता. २५)पासून सुरवात झाली. श्रावण महिन्यात नांदेड शहरालगत विष्णुपुरी येथील श्री काळेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दर्शन घेण्यासाठी होणार आहे.