Abhijit Raut : गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा; जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन
AI In Media : नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींना गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. आधुनिक काळातील बदलानुसार, दैनंदिन कामे अधिक गतिमान आणि अचूक करण्यासाठी एआयचा वापर आवश्यक आहे.
नांदेड : आधुनिकतेच्या काळात दिवसागणिक येणाऱ्या बदलानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता वापरुन दैनंदिन कामे अधिक गतिमान व अचूक करण्यावर भर दिला जात आहे.