Nanded: कोरोनात आई-वडिलांचे छत्र हरपले; जिद्दीने वैष्णवी बनली डॉक्टर, मेहनतीच्या जोरावर एमबीबीएस केलं पूर्ण

Overcoming Tragedy Through Determination: डॉ. वैष्णवी एमेकर यांनी कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही जिद्दीने MBBS पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर प्रेरणादायी यश संपादन केले.
Nanded

Nanded

esakal

Updated on

कंधार: बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील वैष्णवी अनिल एमेकर हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोरोनाच्या महामारीत आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलते; मात्र वैष्णवीने दुःखाला शरण न जाता स्वतःला सावरत यशाचे शिखर गाठले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com