Eknath Shinde : सर्वच निवडणुका एकत्र लढणार; एकनाथ शिंदे ,स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फुंकले रणशिंग

Local Body Elections : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुका एकत्र लढण्याचे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. त्यांनी सर्वत्र महायुतीचा ध्वज फडकवण्याचा संदेश दिला.
Eknath Shinde
Eknath Shinde sakal
Updated on

नांदेड : विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे. आता महापालिका, जिल्हा परिषद, अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुका एकत्र लढायच्या आहेत. त्यामुळे सर्वत्र महायुतीचा झेंडा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com