Crime News : वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद
Murder Case : हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी गावात एका वृद्ध महिलेला मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. तपासानंतर अखेर अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमायतनगर : तालुक्यातील टेंभुर्णी येथील वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाच जून रोजी उघडकीस आली होती.