Nanded News : नांदेडच्या महापौरपदी कविता मुळे; उपमहापौरपदी दीपकसिंह रावत यांची निवड

नांदेड महापौरपदी कविता संतोष मुळे, उपमहापौरपदी दीपकसिंह काशीनाथसिंह रावत यांची मंगळवारी (ता. दहा) निवड झाली.
nande mayor kavita mule

nande mayor kavita mule

sakal

Updated on

नांदेड - येथील महापौरपदी कविता संतोष मुळे, उपमहापौरपदी दीपकसिंह काशीनाथसिंह रावत यांची मंगळवारी (ता. दहा) निवड झाली. विशेष सभेत हात उंचावून मतदान झाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले पीठासीन अधिकारी होते. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com