Nanded Farmer: लोहा तालुक्यातील नांदगाव येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून जीव दिला. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
नांदेड : लोहा तालुक्यातील नांदगाव येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. सहा) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.