अर्धापुरला महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश;पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापुरला महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

अर्धापुरला महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश;पाहा व्हिडिओ

नांदेड ः महावितरणने शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुलीसाठी मोहीम सुरु केली आहे. परिणामी ऐन रब्बीच्या काळात पीकांना पाणी देण्याची लगबग सुरु आहे. तसेच वीज कपातीमुळे जनावरांनाही पाणी मिळेनासे झाले आहे. अगोदरच शेतकरी नापीकीमुळे त्रस्त असताना अशातच महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांची वीजबील कपात करण्याचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर लेकरा-बाळांसह येऊन संताप व्यक्त केला.

(व्हिडिओ ः लक्ष्मीकांत मुळे, अर्धापूर सकाळ बातमीदार)

Web Title: Farmers Protest Against Msedcl In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nanded
go to top