Crop Loss: पिकेच झाली उद्ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून
Nanded Farms: खरिपासाठी जिल्ह्याला दोन लाख १६ हजार टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार कृषी आयुक्त कार्यालयाकडून आवंटन मिळाले. त्यामुळे खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
नांदेड : खरिपासाठी जिल्ह्याला दोन लाख १६ हजार टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार कृषी आयुक्त कार्यालयाकडून आवंटन मिळाले. त्यामुळे खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.