

Heartbreaking Family Tragedy: Father and Toddler Found Dead in Well
Sakal
माहूर (जि. नांदेड): चिमुकल्याला सोबत घेऊन पित्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना दहेली (ता. किनवट) येथे मंगळवारी (ता. सहा) उघडकीस आली. विक्रम सुरेश मारशेटवार (वय ३०), शिवाजी विक्रम मारशेटवार (वय २) असे मृत बाप-लेकाचे नाव आहे.