Free Cancer Checkup : नांदेडमध्ये २३ जूनपर्यंत मोफत कर्करोग तपासणी; गावोगावी फिरती आरोग्य सेवा

Nanded News : नांदेड जिल्ह्यात २३ जूनपर्यंत मोफत कर्करोग तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. फिरत्या अत्याधुनिक व्हॅनमधून ही सेवा ग्रामीण भागात पोहोचवली जात आहे.
Cancer Camp
Cancer CampSakal
Updated on

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज फिरती कर्करोग तपासणी व निदान मोबाइल व्हॅन नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे. या मोबाइल व्हॅनद्वारे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये मोफत कर्करोग तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. २३ जूनपर्यंत ही सेवा नागरिकांना उपलब्ध राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com