Housing Scheme : घरकुल लाभार्थ्यांना दिलासा; मोफत वाळू वाटपाचा प्रारंभ पडसातून

Free Sand Distribution : माहूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाची सुरुवात पडसा गावातून झाली. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार केराम यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला.
Free Sand Distribution
Free Sand DistributionSakal
Updated on

माहूर : घरकुल लाभार्थींसाठी मोफत वाळू वाटपाच्या राज्य शासनाच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी शनिवारी (ता. २४) पडसा (ता. माहूर) येथून सुरू करण्यात आली. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुक्यातील घरकुल लाभार्थींसाठी मोफत वाळू वाटपास औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com