Nanded Crime: अगोदर दारु पाजली व नंतर पत्नीकडे वाईट नजरेने बघतो म्हणून मित्रानेच मित्राचा केला खुन
Crime News: छातीत चाकुचे वार, डोक्यात दगड घातलेला आणि अंगावरील कपडे व शरीरावरील चमडा जळालेल्या अवस्थेत काल रोजी गडगा कौठा रोडवर एका तरुणाचे प्रेत नायगाव पोलिसांना सापडले. यामुळे खळबळ उडाली.