Godavari River: मराठवाड्यात झालेला मुसळधार पाऊस, जायकवाडी, येलदरी, माजलगाव, विष्णुपुरी आदी धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे येथे गोदावरी नदीच्या पात्राने रौद्ररूप धारण केले आहे. नदीकाठी असलेल्या वस्त्यांत बुधवारी (ता. २४) पाणी शिरले आहे.
नांदेड : मराठवाड्यात झालेला मुसळधार पाऊस, जायकवाडी, येलदरी, माजलगाव, विष्णुपुरी आदी धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे येथे गोदावरी नदीच्या पात्राने रौद्ररूप धारण केले आहे. नदीकाठी असलेल्या वस्त्यांत बुधवारी (ता. २४) पाणी शिरले आहे.