Nanded Rain: नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार; नऊ मंडळांत अतिवृष्टी, लातूर, धाराशिवच्या काही भागांतही पाऊस
Crop Damage: नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागांत गुरुवारी (ता. ११) जोरदार पाऊस झाला. नांदेडच्या किनवट व माहूर तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. या जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
नांदेड : नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागांत गुरुवारी (ता. ११) जोरदार पाऊस झाला. नांदेडच्या किनवट व माहूर तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. या जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.