Nanded Heavy Rain: पावसाचा पुन्हा हाहाकार : ‘पैनगंगा’ने ओलांडली धोक्याची पातळी; उरलेलं पीकही गेलं वाहून
Crop Loss: तालुक्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात संततधार पाऊस कोसळत असून, बुधवारच्या रात्री ढगफुटीसदृश विक्रमी पावसाची नोंद झाली.
हिमायतनगर : तालुक्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात संततधार पाऊस कोसळत असून, बुधवारच्या रात्री ढगफुटीसदृश विक्रमी पावसाची नोंद झाली.