Banjara Protest: बंजारा समाजाचा महाएल्गार; ‘एसटी’ प्रवर्गामधून आरक्षण घेणारच, महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग
Nanded Morcha: हैदराबाद गॅझेटिअरनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने नांदेड शहरात सोमवारी (ता.२९) महाएल्गार मोर्चा काढण्यात आला.
नांदेड : हैदराबाद गॅझेटिअरनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने नांदेड शहरात सोमवारी (ता.२९) महाएल्गार मोर्चा काढण्यात आला.