Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

mining rules violation and penalty Maharashtra: बंद खडी केंद्रावर साठवलेल्या अडीच हजार ब्रास बेकायदेशीर गिट्टीवर महसूल विभागाची धडक; खदान मालकाच्या नाट्यमय हालचालींनंतर तब्बल १ कोटी ९९ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला
Major Crackdown on Illegal Gravel Storage; ₹1.99 Crore Fine

Major Crackdown on Illegal Gravel Storage; ₹1.99 Crore Fine

esakal

Updated on

-साजिद खान

माहूर (जिल्हा नांदेड): तालुक्यातील रुपलानाईक तांडा परिसरातील मे.लक्की स्टोन क्रेशर गिट्टी खदान प्रकरणात महसूल विभागाने खदान मालकाच्या नाट्यमय घडामोडीनंतर धडाकेबाज कारवाई करत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या पूर्वीच्या खडी केंद्र चालकावर व त्याच्या कंत्राटदार भावावर एक कोटी ९९ लाख ३५ हजार रुपये इतका दंड (ता.१८ मार्च) ठोठावला आहे. गौण खनिज उत्खनन,चोरटी वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या कठोर भूमिकेमुळे अवैध गौण खनिज व्यवसाय विरोधात प्रशासनाची रोखठोक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com