Nanded Sand Scam: अबब...'सायफळ’ला तेराशे पावत्या अन् वाळू साठा पाच हजार ब्रास; प्रशासन राखले मौन, पोखलेन, बोटीने उत्खनन सुरूच!

River sand illegal extraction Sayphal investigation: सायफळ-लांजी वाळू घाटांवर परवानगीपेक्षा अनेकपटीने अधिक उत्खनन; हजारो ब्रास साठा, १३२० पावत्या आणि नियमभंगाकडे प्रशासनाचे संशयास्पद मौन
Illegal sand mining activities in Sayphal continue with boats and heavy machinery amid administrative silence.

Illegal sand mining activities in Sayphal continue with boats and heavy machinery amid administrative silence.

esakal

Updated on

-साजिद खान

माहूर : तालुक्यातील सायफळ व लांजी वाळू घाटांचा लिलाव पूर्ण होऊन सध्या वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे.प्रशासनाकडून सायफळ घाटासाठी १ हजार तिनशे ९२ ब्रास तर लांजी घाटासाठी १ हजार एकशे ४ ब्रास वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सायफळ घाटावर प्रत्यक्षात चार ते पाच हजार ब्रास वाळू ट्रेझर बोटीच्या सहाय्याने काढून नदीपात्रात साठा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com