

Kandhar Bus
sakal
कंधार : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने गडकिल्ले व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी पॅकेज टूरचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ४४ प्रवाशांची अट ठेवण्यात आली असून, ४४ प्रवाशांची अट पूर्ण केल्यास महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसह कंधार आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत.