Exam Cheating: हद्दच झाली राव! थेट भोंगा लावून सांगितली प्रश्नांची उत्तरे, बारावीच्या परीक्षेत कॉपीचा असाही प्रकार; गुन्हा दाखल

Centre Director Files Police Complaint: किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे बुधवारी बारावीच्या परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे चक्क (लाऊडस्पीकर) भोंग्यावरून दिल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिंदखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Exam Cheating

Exam Cheating

sakal

Updated on

मांडवी : किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे बुधवारी बारावीच्या परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे चक्क (लाऊडस्पीकर) भोंग्यावरून दिल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिंदखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com