Zilla Parishad Election: सर्व पक्षांत उमेदवारीसाठी शर्यत; बदलणार राजकीय समीकरणे
Kinwat taluka local elections: किनवट तालुक्यातील स्थानिक निवडणुकीत गोकुंदा जिल्हा परिषद खुल्या प्रवर्गासाठी विविध उमेदवारांचा जोरदार सामना; पक्ष रणनीती, युती व गटबाजी चर्चेत.
किनवट : तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. युती, गटबाजी, आरक्षण आणि इच्छुक दावेदारांच्या रणनीतींनी तालुका राजकारणात चांगलाच रंग चढला आहे.