

Madhukar Maharaj Barulkar Dies in Road Mishap
Esakal
Nanded Accident News Madhukar Maharaj Barulkar Dies in Road Mishap वारकरी परिषदेच्या बैठकीनंतर दुचाकीने घरी निघालेल्या ह.भ. प. मधुकर महाराज बारूळकर यांचा अपघातात मृत्यू झाला. एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर हायवा ट्रकने त्यांना चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातल्या सिडको परिसरात हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.