Sand Mafia: येथील नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी गंगाधर भोसले (वय ६२, साठेनगर परिसर) यांना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव वाळूने भरलेल्या हायवाने जोराची धडक दिली.
कुंडलवाडी : येथील नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी गंगाधर भोसले (वय ६२, साठेनगर परिसर) यांना बुधवारी (ता.१०) सकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव वाळूने भरलेल्या हायवाने जोराची धडक दिली.