Marathi School: मारतळा जिल्हा परिषद शाळेत छतावाटे गळती; तिसऱ्या वर्गातील वर्ग खोली धोकादायक, विद्यार्थ्यांची सुरक्षा प्रश्नाखाली
Classroom Water Seepage: मारतळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या तिसऱ्या वर्ग खोलीत छतावाटे पावसाचे पाणी गळत आहे. छताचा गिलावा गळून पडत असल्यामुळे विद्यार्थी धोक्यात आहेत आणि दाटीवाटीने बसवले जात आहेत.
मारतळा : येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीत छतावाटे पावसाचे पाणी गळत आहे. त्यामुळे छताचा गिलावा गळून पडत असल्याने शाळेत विद्यार्थी बसवणे धोकादायक बनले आहे.